सुमोना चक्रवर्ती ही टेलिव्हिजन जगतातील आणि भारतीय चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. सुमोनाने वयाच्या 11 व्या वर्षी आमिर खान आणि मनीषा कोईराला यांचा सुपरहिट चित्रपट ‘मन’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
टीव्हीवरील कॉमेडी मालिका ‘द कपिल शर्मा शो’ मधून आपला ठसा उमटवणाऱ्या सुमोना चक्रवर्तीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक बो’ल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री सुमोना बिचवर असल्याचे पाहायला मिळत आहे. सुमोनाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चला एक नजर टाकूया त्यातील एक फोटो…
एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच सुमोना अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे चाहत्यांची मने जिंकत असते. अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती अनेकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरत असते. सुमोनाला बिकिनीमध्ये तिचे फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान, इंस्टाग्रामवर सुमोनाचा अतिशय ग्लॅमरस अवतार पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
यावेळी बीचवर सुमोना बिकिनी परिधान करताना दिसली. सुमोनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या बिकिनी अवतारातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुमोनाने निळ्या रंगाची बिकिनी घातली असून ती वाळूवर बसलेली दिसत आहे. फोटो शेअर करताना सुमोनाने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘मिसिंग द समुद्र, सूर्य आणि माती’.
सुमोनाने बिकिनी परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सुमोनाने अनेकदा तिच्या हॉट लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत. याआधीही सुमोना थायलंडमधील बीचवर सुट्ट्यांमध्ये बिकिनी घालून एक वेगळीच अदा दाखवली होती आणि ती प्रचंड चर्चेत आली होती.
तिने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती तिच्या पायावर टॅटू दाखवताना दिसत आहे. सुमोनाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला होता.
दरम्यान, इंस्टाग्रामवर सुमोनाचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय बोल्ड स्टाईल पाहायला मिळत आहे. चाहत्यांना त्या ग्लॅमरस फोटोंवरून नजर हटवणे कठीण जात आहे.
सुमोना विषयी बोलायचं झालं, तर माध्यमातील वृत्तानुसार, सुमोना लवकरच लग्न करणार आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तर सुमोना ही काजोल आणि राणी मुखर्जी यांची वहिनी होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, अद्यापही याविषयी खरी माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram