करणच्या शो मध्ये घसरली ‘सारा अली खान’ ची जीभ म्हणाली , हा मी ठेवले आहे एक्ससोबत रात्र-दिवस सं’बं’ध..

Bollywood Entertenment

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांनी करण जोहरच्या चॅट शो’कॉफी विथ करण 7′ च्या (Koffee With Karan 7) दुसऱ्या एपिसोडमध्ये एकत्र हजेरी लावली होती. सारा आणि जान्हवी दोघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

नुकतेच या दोन्ही अभिनेत्री मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसल्या. या शोमध्ये करण जोहरने सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांना अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले. करणने सारा अली खानला तिच्या एस्स बाॅयफ्रेडबद्दल वैयक्तिक प्रश्न देखील विचारला जो खरोखर धक्कादायक होता. या शोमध्ये करण जोहरने साराला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या रिलेशनशी सं’बंधित प्रश्न विचारला होता.

यादरम्यान करण जोहरने सारा अली खानला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत से”’-क्सबद्दल प्रश्न विचारला ज्याला साराने चौफेर उत्तर दिलं. ती म्हणाली, खरं उत्तर नाही आहे, खरं उत्तर आहे बहुधा. साराचे हे उत्तर ऐकून तेथे उपस्थित जान्हवी कपूर आणि करण जोहर दोघेही खूप हसले. मात्र, साराचे उत्तर ऐकल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल विचार करायला सुरुवात केली आहे, ज्याचे नाव शोमध्ये आलेले नाही.

मात्र, हा एपिसोड टेलिकास्ट होण्यापूर्वी करण जोहरने सारा आणि कार्तिक आर्यन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. या एपिसोडमध्ये साराने तिच्या भावी पतीबद्दलही तिचे मत व्यक्त केले होते. अभिनेत्रीने सांगितले की तिला रणवीर सिंगसोबत लग्न करायचे आहे. रणवीर सिंग विवाहित आहे याची तिला पर्वा नाही, असेही सारा म्हणाली. तिच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही असेही ती म्हणाली.

दरम्यान, आतापर्यंत साराने फक्त दोनच सिनेमे केले असले तरी सोशल मीडियावर तिची क्रेझ अफलातून आहे. कॉफी विथ करणमध्ये जेव्हा साराने तिला कार्तिक आर्यनला डेट करायचं म्हटलं तेव्हा अनेक तरुणांची हृदयही तुटली होती. पण या सगळ्यात फार कमी लोकांना माहीत आहे की, सिनेसृष्टीत येण्यापूर्वी साराचं ब्रेकअप झालं होतं.

 

 

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप कमी वेळात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर आतापर्यंत ती बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. चाहत्यांना तिचा अभिनय आणि नृत्य खूप आवडते.

 

 

अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. इन्स्टाग्रामवर तिचे 29 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करते. बॉलिवूडची होतकरू अभिनेत्री आणि सैफ अली खान- अमृता सिंगची मुलगी सारा अली खान ही तरुणाईच्या गळ्यातली ताईत झाली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *