शिवलीला बाळासाहेब पाटील हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तन गायक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे त्यांचे मूळ गाव आहे.
शिवलीला पाटील या २०२१ मध्ये बिग बॉस मराठी ३ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. घरी कीर्तन करत असताना त्याच्या वडिलांसोबत वाढलेली शिवलीला ह्या लवकर कीर्तन शिकल्या होत्या.
कीर्तनकार शिवलीला पाटील या वयाच्या पाचव्या वर्षी कीर्तन करू लागल्या. शिवलीला पाटील या कीर्तन करत राहिल्या आणि वयाच्या दहाव्या वर्षी शिवलीला पाटील या अनेक ग्रामीण आणि शहरी भागात कीर्तन केले आहे.
त्यानंतर कीर्तन करण्याची त्यांची आवड आणखी वाढली. 20 वर्षांच्या सरावाने, शिवलीला पाटील या विविध शहरे आणि राज्यांमध्ये १००० हून अधिक कीर्तने केली आहेत.
सप्टेंबर २०२१ मध्ये, शिवलीला पाटील या टीव्ही रियालिटी शो बिग बॉस मराठी ३ मध्ये स्पर्धक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पण काही कारणांनी त्यांनी हा शो सोडला.
आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय असल्याचा अभिमान आहे, पण परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे.
तुम्ही दररोज सोशल मीडियावर परदेशातील अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात भारतीय लोकांनी परदेशात जाऊन आपल्या देशाचे म्हणजेच भारताचे नाव उंचावले आहे.
आज आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल. मराठी संस्कृतीला मोठा इतिहास आहे.
शिवरायांनी आपली सर्वांचीच मराठी आणि हिंदू संस्कृती जोपासली आहे. मराठमोळी ही नेहमी स्त्री नऊवारी साडीत आमी कपाळावर कुंकू, हातात बांगड्या घातल्यावर खूप सुंदर दिसते.
शिवजयंती, गुढीपाडवा, गणेशोत्सव अशा अनेक सणांमध्ये महिला मराठमोळ्या वेशभूषेत नाचताना आपल्याला दिसतात. काही लोक स्कूटी घेऊन गल्ली बोळ्यात जाऊन मिरवणूक काढतात.
अशा परिस्थितीत संस्कृती जपली जाते आणि ते पाहणे खरोखर छान आहे. आजचा हा व्हिडिओ असाच काहीसा बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रिया गौरी गणपतीला कसे नाचवतात.
आणि खेळ खेळतात हे दाखवले गेले आहे. आम्ही आणि तुम्हीही दिवाळी, गणपती, दसरा हे सण मोठ्या थाटात साजरे करून संस्कृती जोपासत असाल असे आम्हाला वाटते.