असं म्हटलं जातं की प्रेमाला वयाच बं’धन नसतं. कारण प्रेम आंधळ असत. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला वय, जात, नाती, समाज यातल्या कशाचंही बं’धन रोखू शकत नाही, असंही म्हटलं जातं. आपण पहातो एखादी स्त्री वयाने मोठी असेल तरीही कमी वयाचा मुलगा तिच्या प्रेमात पडतात. तुम्हाला माहितच असेल मनोरंजन विश्वातील कित्येक अभिनेत्रीं त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलींसोबत विवाह केला आहे.
असाच एक फिल्मी सीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपण पहात आहोत की सध्या अशा घटना महाराष्ट्रात व इतर राज्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. चक्क 30 वर्षी मामीचा आपल्या पेक्षा वयाने कमी असणाऱ्या भाच्यावर जीव जडला आहे. गेली कित्येक वर्ष हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. हा सर्व धक्कादायक प्रकार राजस्थानच्या चूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
अल्पवयीन मुलगा नेहमीच मामाच्या गावी जात येत होता. यादरम्यान, मामी आणि भाचा यांची जवळीक्ता वाढत गेली आणि त्यांची लव स्टोरी सुरू झाली. ही संपूर्ण गोष्ट जेव्हा मामाला समजली तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला. त्यावेळी संपूर्ण कुटुंबीय या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करत होते.
परंतु, या सर्व गोष्टी घडेपर्यत फार उशीर झाला होता. दरम्यान, मामाने त्याच्या पत्नी आणि भाच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रा’रीत लिहीले आहे की, नेशलच्या महिलेशी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्या विवाहाला 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तर सध्या त्यांना दोन मुले देखील आहे.
तसेच त्यांची बहिण कारंगोला येथे दिली आहे आणि तीला एक अल्पवयीन मुलगा देखील आहे. हा मुलगा सतत मामाच्या घरी येत असल्यामुळे मामी आणि भाचा यांचे प्रेमसंबं’ध जुळले. त्यांनी आता एकत्र संसार थाटण्याचा विचार केला आहे. तर मामी आणि भाचा या दोघांनी विवाह केल्याचे ही सांगितले आहे.
त्यामुळे मामा अजून खचून गेला. परंतु, पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार मामीने मामाला सोडचिठ्ठी दिली नाही. त्यामुळे मामी आणि भाचा यांचे लग्न कायदेशीर रित्या मान्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, 30 वर्षीय मामीमध्ये 17 वर्षिय अल्पवयीन मुलाचा जीव अडकला आहे. तसं मामीने यावेळी माझ्यासोबत राहण्यास नकार दिला.
तसेच आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही एकत्र राहणार आहेत असे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात त्यांच्या या नात्याबद्दल चर्चा सुरू आहे. हे संपूर्ण प्रकरण ऐकताच पोलिसांच्या समोर एक मोठे न सुटणारे कोड पडलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.