मित्रांनो सुशांत सिंग राजपूत आ-त्मह-त्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले परंतु शांत सिंग राजपूतला सर्वांनी आपल्या मा थ्यावर घेतले आणि त्याचे चाहतेही पूर्ण देशभर नव्हे तर जगातही वाढले .
परंतु सुशांत सिंग राजपूत यांच्या मृ-त्यूचे गू ढ अजूनही कायम आहे म्हणजे त्याने कशामुळे आ-त्मह त्या- केली असे अनेक प्रश्न नेहमी मीडियामध्ये उपस्थित राहिले आहे परंतु अजूनही श्रद्धाने एक मोठा खु लासा केला आहे त्यामध्ये ती म्हटली आहे कि सू शांतच मला पार्टीमध्ये बनवायचा आणि.
सुशांत सिंह राजपूत आ-त्मह-त्येनंतर बॉलीवूडची खरी इमेज जगासमोर आले आहे ज्यामध्ये न शा घेण्यापासून ते मोठ्या सेलिब्रिटी ची नवे आली आहेत ,ज्यांचे भारतात नव्हे तर जगात मोठे चाहते आहे अशाही सेलिब्रिटींची काही नावे समोर आलेली होती .
ड्र- गच्या प्र करणात बॉलिवूडच्या अनेक बड्या सितारांची नावे घेण्यात आली आहेत. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत यांचा समावेश आहे.
आदल्या दिवशी ड्र ग प्र करणात ए नसीबीने रकुलप्रीतवर चौ कशी केली होती. दीपिका, सारा आणि श्रद्धा कडून प्रश्नोत्तरे घेण्यात आली. या दरम्यान श्रद्धाने आपली जीभ उघडली आणि अनेक ध क्कादायक खु-लासे केले.
सुशांत ड्र-ग्ज घेत होता : श्रद्धा आज श्रद्धा कपूर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ए नसीबी का र्यालयात पोहोचली. त्याचबरोबर बातमीनुसार श्रद्धाने सुशांतसिंग राजपूतवर सर्व आ रोप केले. श्रद्धाने ए न सीबीला सांगितले की, तिने ‘छि चोरे’ चित्रपटाच्या शू टिंग दरम्यान सुशांतला सेटवर ड्र-ग्स घेताना पाहिल होत.
श्रद्धा म्हणाली, ‘चित्रपटाच्या रिलीजनंतर सुशांतच्या फार्म हाऊसवर एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. जेवल्यानंतर आम्ही सर्व फार्म हाऊसवर गेलो. जिथे ड्र-ग्ज आणि अ-ल्कोहोलची पार्टी होती. ‘
सी-बीडी ओयल वर श्रद्धाचे मौन :- श्रद्धाने कोणत्याही प्रकारची औ-षधे वापरण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी जेव्हा ए-नसीबीने श्रद्धा जया साहा आणि तिच्या सी-बीडी ओयलबद्दल केलेल्या गप्पांवर प्रश्न केला तेव्हा अभिनेत्री गप्प राहिली. श्रद्धा आणि जयाच्या गप्पा उघ-डकीस आल्या होत्या ज्यात अभिनेत्री सी-बीडी ओयल विचारत होती.
विशेष म्हणजे, आदल्या दिवशी ड्र-ग्स प्र-करणात ए-नसीबीने रकुलप्रीतसिंगवर 4 तास चौ-कशी केली. या दरम्यान रकुलने कबूल केले की रिया ड्र-ग्स वापरत असे. या व्यतिरिक्त, रकुल म्हणाले की, व्हाट्सएप ग्रुपवर ती ड्र-ग्जचा सौ-दा करीत आहे.