एकता जीतेंद्र कपूरचा जन्म १९ जून १९७५ रोजी झाला होता. एकता जीतेंद्र कपूर ही एक भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट निर्माता आहे. ती भारतातील बहुतेक टीव्ही मालिकांचा निर्माता आहे. टीव्ही जगतातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्या बालाजी टेलिफिल्म्सच्या क्रिएटिव्ह हेड आणि जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तिच्या वडील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जितेंद्र आणि आई शोभा कपूर हे देखील आहेत. तिचा धाकटा भाऊ तुषार कपूर हा देखील हिंदी चित्रपट अभिनेता आहे. २०१२ मध्ये, एकता जीतेंद्र कपूरला प्रतिष्ठित चित्रपट आणि दूरदर्शन निर्मात्यासाठी “दादा साहेब फाळके अकादमी पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
२०१६ मध्ये, मीडिया मार्केटिंग आणि जाहिरातीतील सर्वात प्रभावशाली महिलांसाठी “इम्पॅक्ट्स 50 अवॉर्ड” साठी एकता जीतेंद्र कपूरची निवड झाली. २०१७ मध्ये एकता जीतेंद्र कपूरना स्टर्लिंग आयकॉन ऑफ एंटरटेनमेंटसाठी इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “दादा साहेब फाळके उत्कृष्टता पुरस्कार” वर्ष २०१८ च्या सर्वात प्रेरणादायी आयकॉनसाठी एकता जीतेंद्र कपूरला २०१८ मध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्ससाठी फोर्ब्स टायकून ऑफ टुमारो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१९ मध्ये एकता जीतेंद्र कपूरला भारतीय व्यवसायातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून “बिझनेस टुडे अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले.
२०१९ मध्ये, एकता जीतेंद्र कपूरना खंडातील व्यवसाय आयकॉनसाठी हिंदुस्तान टाइम्स बिझनेस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ET बिझनेस अवॉर्ड फॉर कंटेंट क्रिएटर ऑफ द इयर २०१९ ला भेटला होता. २०१९ मध्ये, एकता जीतेंद्र कपूरला HT मोस्ट स्टायलिश फिल्म मेकर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला. २०२० मध्ये एकता जीतेंद्र कपूरना “पद्मश्री” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ट्रिपल-एक्स या वेबसिरीजमध्ये ल’ष्कराचा अपमान केल्याप्रकरणी बिहारमधील बेगुसराय येथील न्या’यालयाने निर्माती एकता जीतेंद्र कपूर आणि तिची आई शोभा जीतेंद्र कपूर यांच्या विरो’धात अटक वॉरंट जारी केले आहे.
बेगुसरायचे वकील हृषिकेश पाठक यांनी न्या’यालयाला असे देखील सांगितले आहे की, एकता जीतेंद्र कपूर आणि शोभा जीतेंद्र कपूर यांनी भारतीय जवानांचा अपमान करणारी एक निकृष्ट वेब सिरीज बनवली आहे. आई शोभा जीतेंद्र कपुर असे म्हणाली आहे की, “या वेब सीरिजमध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की, जेव्हा देशाचे रक्षण करणारे ल’ष्कराचे जवान ड्युटीवर असतात, तेव्हा जवानची पत्नी तिच्या मैत्रिणींना घरी बोलावते. आणि जवानची पत्नी ही ल’ष्कराचा गणवेश घालून त्यांच्याशी शारीरिक संबं’ध ठेवते.” अधिवक्ता पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार असे म्हणाले आहे की,
या वेब सिरीजच्या निर्मात्यांविरु’द्ध विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गु’न्हे दाखल करण्यात आले होते. त्याच क्रमाने, एक्स-सर्व्हिसमन जवान सेलचे शंभू कुमार यांनी २०२१ मध्ये बेगुसराय कोर्टात केस देखील दाखल केली होती. दोन वर्षांपूर्वी एकता जीतेंद्र कपूर विरुद्ध मुंबई, हरियाणा आणि मध्य प्रदेशातही त’क्रारी दाखल झाल्या होत्या. शहीद कल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष मेजर टीसी राव यांनी एकता जीतेंद्र कपूर विरु’द्ध पालम विहार पोलिस ठाण्यात ट्रिपल-एक्स संदर्भात त’क्रार देखील दाखल केली होती. मेजर टीसी राव असे म्हणाले होते की, सैन्यातील जवान देशासाठी प्राणांची आहुती देतात.
मात्र या वेब सिरीजच्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने दाखवले असे आहे की, जेव्हा सैन्य ल’ष्कराचे जवान सीमेवर सेवा देतात, त्यावेळी ल’ष्करा जवानांच्या बायका घरी असतात. इतर पुरुषांशी या बायका जिव्हाळ्याचे संबं’ध बनवतात. हे लक्षात घेण्यासारखे झाले आहे की २०२० मध्ये, पब्लिक स्पीकर विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ, विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ बिग बॉस-१३ मध्ये सहभागी होता, विकास पाठकने निर्माती एकता जीतेंद्र कपूर वि’रोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात त’क्रार दाखल देखील केली होती. त’क्रारीत एकता जीतेंद्र कपूरवर वेब सीरिजच्या माध्यमातून ल’ष्कराचा अ’पमान केल्याचा आरो’प करण्यात आला होता.
एकता जीतेंद्र कपूरने आपल्या वेब सीरिजमध्ये देशाच्या ल’ष्करी जवानाची आणि त्याच्या गणवेशाची खिल्ली उडवली असल्याचा आ’रोप विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊने केला होता. या कृत्याबद्दल हिंदुस्थानी भाऊने एकता जीतेंद्र कपूर आणि तिची आई जीतेंद्र शोभा कपूर यांना भारतीय ल’ष्कराची माफी मागायलाही सांगितले होते. एनडीटीव्ही असो की ‘द वायर’, विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊच्याकडे कधीही पैशांची कमतरता नसते. क्रांतीच्या नावाखाली विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊना देश-विदेशातून भरपूर निधी मिळतो. त्यांच्याशी लढण्यासाठी आमचे हात ब’ळकट करा असेही बोला. शक्य तितके सहकार्य करा असे सांगितले आहे.
He lodged a complaint against Ekta kapoor & her mother Shobha kapoor for using military uniform in a sex act in a web series that dou produced.
Watch. pic.twitter.com/Nel42cC5v4— Charkha Butt 🇮🇳 🕉️🚩🙏 (@Hindusthani_1) June 1, 2020