आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ९० च्या दशकातील अभिनेत्रींमध्ये सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते. आपल्या शानदार कारकिर्दीत अभिनेत्रीने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. सोनालीच्या आयुष्यात एक नवीन वळण आले जेव्हा तिला 2018 मध्ये हाय ग्रेड कॅ’न्सर झाल्याचे निदान झाले. गं’भीर आजाराचे निदान होताच अभिनेत्रीला ब्रेक लागला होता.क’र्क’रो’ग हा आधीच्या टप्प्यावर आढळला असला तरी, त्यामुळे त्यावर योग्य वेळी उपचार होऊ शकतो. पण हा काळ सोनाली आणि तिच्या कुटुंबासाठी खूप कठीण होता. उपचारानंतर, अभिनेत्री अधिक मजबूत झाली आहे आणि तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलला आहे.
सोनाली बेंद्रेने कर्करोगाविरोधात यशस्वी लढा दिला. यानंतर सोनालीच्या आयुष्यामध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहेत. लोक काय विचार करतीत किंवा म्हणतील? याबाबतचा अधिक विचार सोनाली करताना दिसत नाही. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर तिने नुकतेच सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांचा संगम असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे.९० च्या काळात एकाहून एक सुपरहिट चित्रपट देत सोनालीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. गेल्या काही काळात सोनालीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, कायम ती नेटकऱ्यांचं चर्चेत येत असते.
सध्या जरी सोनाली बेंद्रे चित्रपट आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत क्वचितच दिसत असली तरी आजही तिच्या चाहत्यांची कमी नाही. आजही सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे. सोनाली आजही तिच्या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकते. त्यामुळे ती खूप चर्चेत असते.सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. हिंदीसोबतच त्यांनी दाक्षिणात्य आणि मराठी सिनेमांमध्येही भरपूर काम केलं आहे. अलीकडेच सोनालीने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाली जॅकेट घातलेली दिसत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या या नवीन फोटोबद्दल तुम्हाला माहित आहे का ? चला तर मग जाणून घेऊया….
तसेच, तिने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”Wearing this 20-year-old jacket and it’s safe to say… both of us have aged well.” सोनाली बेंद्रेचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सोनालीचे चाहते तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.आज 47 वर्षांची झालेली सोनाली अनेकदा तिच्या अत्यंत ग्लॅ’मरस फोटोंनी चाहत्यांची मने जिंकते आणि यावेळीही या फोटोशूट’द्वारे सोनालीने तिची अतिशय ग्लॅ’मरस आणि बो’ल्ड स्टाईल चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
आपला लुक पूर्ण करण्यासाठी सोनालीने तिच्या चेहऱ्यावर खूप हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळ्या हवेत सोडले आहेत. तसेच सोनालीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. सोनाली बेंद्रेचं सौंदर्य असं खुलून दिसतं की आजच्या नवख्या अभिनेत्रीही तिच्या सौंदर्यासमोर आणि फिटनेससमोर फिक्या पडतात.