Photoshoot साठी सोनाली राउतने केला मोठा पराक्रम , चादरीने लपवावे लागले शरीर …

Bollywood Entertenment

भारतातील पहिली सुपरमॉडेल म्हणून ओळखली जाणारी उज्ज्वला राऊतची धाकटी बहीण म्हणजेच सोनाली राऊत आहे. 2010 मध्ये सोनाली प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिने किंग फिशर कॅलेंडरसाठी स्विमसूटमध्ये पो’ज दिली. सोनालीने त्यावेळी खूप बो’ल्ड पोज दिल्या.महाराष्ट्रीयन कुटुंबातून आलेली सोनाली आज आपल्या अदाकारीच्या बळावर चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय.सोनाली केवळ तिच्या बो’ल्ड स्टाइलमुळेच चर्चेत राहिली नाही, तर तिने तिच्या सेक्सी फोटो आणि फि’गरमुळेही खूप लोकप्रियता मिळवली आहे.

सोनाली आता बरीच स्लिम झाली आहे पण तुम्हाला माहित आहे का की ही हॉ’ट दिसणारी मुलगी एकेकाळी खूप लठ्ठ होती. सोनाली राऊतने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. यानंतर तिने हिमेश रेशमियाच्या ‘द ए’क्स’पो’ज” चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि याचदरम्यान ती रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या आठव्या सीझनमध्येही दिसली.

कपिल शर्माच्या शो ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’च्या सेटवर सोनाली राऊत आणि झोया अफरोज यांच्यात जोरदार भांडण झाले. हे प्रकरण इतके वाढले की झोयाने सोनालीला थप्पडही मारली. हिमेश रेशमियाच्या ‘द एक्सपोज’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघेही येथे आले होते. यानंतर सोनाली 2016 मध्ये अॅ’डल्ट कॉमेडी चित्रपट ग्रेट ग्रँड मस्तीमध्ये दिसली.बिग बॉस सीझन 8 मध्ये सोनालीने अली कुली मिर्झाला थप्पड मारली होती. अलीने सोनालीवर चुकीची कमेंट केली होती, ज्यानंतर सोनालीने रागाच्या भरात अलीला मारहाण केली होती. चित्रपटाव्यतिरिक्त सोनाली तिच्या रणवीर सिंगसोबतच्या बोल्ड फोटोशू’टमुळेही खूप चर्चेत होती. ती अनेकदा तिचे ग्लॅ’मरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि त्यामुळे ती चर्चेतही असते.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊत बॉक्स ऑफिसवर जास्त दिसली नसेल, पण तिचा जलवा सोशल मीडियावर चांगलाच पसरलेला आहे. तिने पुन्हा एकदा अतिशय बो’ल्ड स्टाईलमध्ये आपली अदा सोशल मिडीयावर दाखवली आहे. ज्यात सोनाली एकदम हॉ’ट दिसत आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.कॅलेंडर गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊत हिने सोशल मीडियावर तिचा ताजा फोटो शेअर केला आहे जो आगीसारखा व्हायरल झाला आहे. सोनाली राऊतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर ते व्हायरल व्हायला थोडा वेळही लागत नाही. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री सोनाली राऊत तिच्या बो’ल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांसाठी तिचे बो’ल्ड फोटो शेअर करत असते. तिचे फोटोही पोस्ट होताच व्हायरल होतात. सोनाली नेहमीच सोशल मीडियावर स्वत:चे बिकीनीमधील फोटो शेअर करत असते. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Raut (@isonaliraut)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *