Breaking News

अभिनेत्री सोनाली राऊत फोटोशूटसाठी झाली टॉपलेस, कॅमेऱ्यात कैद झाला आतापर्यंतचा सर्वात बो’ल्ड लूक, फोटो बघून चाहते म्हणाले किती कपडे काढते आता

महाराष्ट्रीयन कुटुंबातून आलेली माॅडेल सोनाली आज आपल्या अदाकारीच्या बळावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करत आहे. सुपरमॉडेल सोनाली राऊतने ‘बिग बॉस 8’चा भाग बनल्यानंतर घराघरात एक वेगळी आणि खास ओळख मिळवली होती. आज अर्थातच ती कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसणार नसली तरी तिच्या फोटोशूटने सोनालीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

आता पुन्हा तिचा सुपर बो’ल्ड लूक व्हायरल होत आहे. भारतातील पहिली सुपरमॉडेल म्हणून ओळखली जाणारी माॅडेल म्हणजे उज्ज्वला राऊत होय आणि तिची धाकटी बहीण म्हणजेच सोनाली होय. सोनाली 2010 मध्ये किंग फिशर कॅलेंडरसाठी स्विमसूटमध्ये पोज दिल्याने चर्चेत आली. सोनालीने खूप बो’ल्ड पोज दिल्या दिल्या होत्या.

सोनाली आता बरीच स्लिम झाली आहे पण तुम्हाला माहित आहे का की ही हॉ’ट दिसणारी मुलगी एकेकाळी खूप जाडी होती. सोनाली राऊतने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. यानंतर तिने हिमेश रेशमियाच्या ‘द एक्सपोज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि याचदरम्यान ती रियालिटी शो ‘बिग बॉस’च्या आठव्या सीझनमध्येही दिसली.

कपिल शर्माचा शो ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या सेटवर सोनाली राऊत आणि झोया अफरोज यांच्यात जोरदार भांडण झाले. ते प्रकरण इतके वाढले की झोयाने सोनालीला थप्पडही मारली.  हिमेश रेशमियाच्या ‘द एक्सपोज’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघेही येथे आल्या होत्या. त्यावेळी सोनाली खूप चर्चेत आली होती.

यानंतर सोनाली २०१६ मध्ये अ’ड’ल्ट कॉमेडी चित्रपट ग्रेट ग्रँड मस्तीमध्ये दिसली. बिग बॉस सीझन 8 मध्ये सोनालीने अली कुली मिर्झाला कानाखाली वाजवली होती. अलीने अभिनेत्री सोनालीवर खूप चुकीची कमेंट केली होती. त्यानंतर सोनालीचा राग अनावर झाला आणि तिने रागाच्या भरात अलीला मा’रहा’ण केली होती .

चित्रपटाव्यतिरिक्त सोनाली राऊत ही तिच्या रणवीर सिंगसोबतच्या बो’ल्ड फोटोशूटमुळेही लोकांमध्ये खूप चर्चेत होती. सोनाली अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. अलीकडेच, अभिनेत्री सोनालीने तिचे नविन फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनाली राऊतने गुलाबी फ्लोरल कलरची बिकिनी परिधान केला आहे. मारक पोझ देऊन अभिनेत्री सोनालीने पुन्हा एकदा चाहत्यांवर तिच्या सौंदर्याची जादू निर्माण केली आहे. सोनालीचे हे फोटो पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली राऊतने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली राऊतच्या प्रत्येक फोटोला आणि व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात. सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली राऊत वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ती किंगफिशरची कॅलेंडर गर्ल बनली. मात्र, ‘बिग बॉस’च्या ८व्या सीझनपासून तिला लोकप्रियता मिळाली.

सध्या सोनाली चित्रपटाच्या पडद्यापासून दूर राहून सोशल मीडियावर चाहत्यांना ग्लॅमर लूकने वेट लावत आहे देत आहे. सोनाली इंस्टाग्रामवर खूप एक्टिव्ह आहे आणि दररोज तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असते. सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले,

तर नुकताच तिचा ‘गलतियाँ’ हा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. गायिका नीती मोहन हिने हे गाणे आपल्या आवाजाने सजवले आहे. या गाण्यात सोनालीचा अतिशय ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. सध्या सोनाली चित्रपटाच्या पडद्यापासून दूर राहून सोशल मीडियावर चाहत्यांना ग्लॅमर लूकने वेड लावत आहे.

About Prakash Gadhave

Prakash Gadhave is Editor and Writer in News25media.com . Previously, he's worked in multiple technology companies as a software developer with his main focus area being website development and marketing.

Check Also

तमन्ना भाटिया ने घातला असा ड्रेस की त्यानंतर सर्व काही दिसू लागले ,बघणाऱ्यांनी देखील सोडली नाही संधी , बघा व्हिडीओ ..

तमन्ना भाटिया ही अभिनेत्री तुम्हा सर्वांना माहिती आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *