स्पा सेंटरच्या नावाखाली आजकाल अनेक ठिकाणी असे आढळते कि स्पा च्या नावाखाली अनेक प्रकारची काळे काम केली जातात .फक्त ४-२ स्पा सेंटर मुळे चांगल्या स्पा सेंटर चे नाव बदनाम होत आहेत .काही स्पा सेंटर वाले तर स्पा सेंटर च्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करतात . त्यासाठी लागणाऱ्या मुली देशातील अनेक ठिकाणाहून मांगवल्या जातात . असे आपण आत्तापर्यंत अनेक बातम्यांमध्ये बघितले आहे .
बातमी अशी आहे कि काही दिवसापूर्वीच , राजस्थान मध्ये पोलिसांनीही केलेल्या एक कारवाही मध्ये एक स्पा सेंटर मध्ये आठ लोकांना रंगेहात पकडले आहे . पोलिसांनी राजस्थान मध्ये असणाऱ्या पुष्करमधील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा प र्दाफाश केला आहे. त्यामध्ये पोलिसांनी आठ जणांना पकडले आहे .
ज्यामध्ये 6 मुलींसह दोन तरुणांना अ टक करण्यात आली आहे. अ टक केलेल्या मुलींमध्ये हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. सांगितले जात आहे की जवळजवळ 2 वर्षांपासून देहविक्रीचा व्यवसाय येथे चालू होता.
आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो कि , राज्यस्थान पोलिसांना अनेक दिवसापासून स्थानिकांच्या तक्रारी येत होत्या कि गुरुद्वाराच्या मागे असलेल्या शहरातील बुद्ध रिलॅक्स स्पामध्ये सातत्यानेदेहविक्री चा व्यवसाय सुरु आहे . असे पुष्कर पोलीस अ-धिकारी महावीर शर्मा यांनी सांगितले .
अश्या प्रकारे पोलिसांनी केला स्पा सेंटरचा पर्दाफाश :- पोलिसांनी पहिले एकाला त्या स्पा सेंटरवर एक ग्राहक बनून मध्ये पाठवले .पाठवल्यानंतर ती व्यक्तीही चक्रावली कि स्पा सेंटरच्या नावाखाली मध्ये सुरु होता तो घाणेरडा प्रकार ते पाहून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून कार्यवाही करण्यास सुरवात केली त्यामध्ये ६ मुली पकडल्या गेल्या आणि २ तरुण .
पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पिटा काय द्याअंतर्गत गु न्हा नोंदवून सर्वांना अ टक केली आहे. तुम्हाला ह्या बातमीबद्दल काय वाटते कि स्पा सेंटरच्या नावाखाली असा व्यवसाय करणाऱ्यांना कोणत्या प्रकारची शि-क्षा असावी कंमेंट करून नक्की सांगा आणि बातमी आवडली असेल तर पोस्ट लाईक करून नक्की कळवा .