तमन्ना भाटिया ने घातला असा ड्रेस की त्यानंतर सर्व काही दिसू लागले ,बघणाऱ्यांनी देखील सोडली नाही संधी , बघा व्हिडीओ ..

Bollywood Entertenment

तमन्ना भाटिया ही अभिनेत्री तुम्हा सर्वांना माहिती आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तसेच बॉलीवूडमध्ये एका पेक्षा एक चित्रपट चहात्यांना दिलेले आहे. तिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.

तमन्ना भाटिया ही नेहमी वेगवेगळे कपडे ट्राय करत असते, तसेच ती फॅशन आयकॉन म्हणून देखील ओळखले जाते. ती दिसायला इतकी सुंदर आहे की तिच्यावर कोणत्याही प्रकारचे कपडे अतिशय सूट होतात आणि प्रत्येक ड्रेसमध्ये ती हॉ’ट आणि सेक्सी दिसते,त्यात शंका नाही.

तमन्ना भाटिया पहिलेपासूनच बी टाऊन मध्ये आपल्या स्टाईल स्टेटमेंट साठी ओळखली जाते. तिने आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये परिधान केलेले कपडे देखील लोकांना आवडलेले आहेत आणि म्हणूनच आपल्या स्टाईलिंग व स्टनिंग लूक मुळे ती आपल्या चाहत्यांचे मन नेहमी जिंकत असते.

तमन्ना भाटियाचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झालेला आहे की या व्हिडिओची चर्चा बी टाऊन मध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे.

 

 

या वायरल व्हिडिओमध्ये तमन्ना भाटियाने ब्लू कलरचा आऊटफिट घातलेला आहे. तमन्ना भटिया ही या ब्लू कलर च्या आऊटफिट मध्ये स्वतःला इतके छान ऍडजेस्ट केलेले आहे की बघणाऱ्याच्या नजरा तिच्यावरून थांबत नाही आहेत त्याचबरोबर हाय वेस्ट सोबतच क्रॉप टॉप देखील तिने घातलेला आहे.

तमन्ना भाटिया ने क्रॉप टॉप सोबत लॉन्ग शर्ट घातलेले कपडे खूपच आकर्षक दिसत आहे, त्याचबरोबर या कपड्यांवर तमन्ना ने हलकासा मेकअप केलेला आहे यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये चार चार लागलेले आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, तमन्ना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते, ती आपले वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि फोटो आपल्या चाहत्या वर्गांसाठी पोस्ट करत असते. या सोशल मीडियावर तिचे खूप सारे फॉलोवर देखील आहेत, जे तिला नेहमी फॉलो करत असतात.

तमन्ना भाटियाने साउथ इंडियन चित्रपटांसोबतच बॉलीवूड मध्ये देखील चित्रपट केलेले आहे आणि म्हणूनच प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचा चाहता वर्ग आहे, जो तिच्यावर भरभरून प्रेम करत असतो. सोशल मीडियावर हल्ली तिचे फोटोज आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर वायरल झालेले आहेत.

 

 

तिने या सगळ्या वायरल झालेल्या फोटोमध्ये निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे, त्यामध्ये तिच्या शरीरातील आतील भाग पूर्णपणे दिसून येत आहे म्हणूनच सोशल मीडियावर या फोटोबद्दल चर्चा देखील होत आहे.

अनेकांनी हे फोटो शेअर केले आहे त्यावर कमेंट देखील केलेले आहेत. अनेकानी तिच्या सौंदर्याची दखल देखील घेतलेली आहे आणि तिला सौंदर्यवती म्हणून देखील नावाजले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *