बॉलीवूड मध्ये वेगवेगळे स्टार अभिनेता आपल्याला पाहायला मिळतात. अनेक हिरो असे आहेत की, त्यांचा जलवा आज ही बॉलीवूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आज ही असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये अनेकांचे भले केले आहेत.
अनेकांचे करिअर यशस्वी करण्यामध्ये या अभिनेत्यांचा मोठा वाटा आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेता बद्दल सांगणार आहोत, ज्याचे नाव काढताच भले भले घाबरतात आणि या अभिनेत्याने स्वतःचे तर यशस्वी करिअर बनवले आहेत.
पण त्याचबरोबर अनेकांचे करिअर बनवण्यात या अभिनेत्याचा महत्त्वाचा वाटा आहे, असे म्हणायला हरकत नाही. या अभिनेत्याचे नाव आहे सलमान खान. सलमान खान आपल्या सर्वांना माहितीच आहे. हा एक दबंग अभिनेता आहे.
सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसापासून एक फोटो मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्या फोटोमध्ये सलमान खानच्या कंबरेवर एक मुलगा बसलेला आहे. हा मुलगा नेमका कोण आहे? असा प्रश्न देखील लोक विचारत आहे.
लवकरच सलमान खान आपल्या चित्रपटाचे रिलीज करणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे “किसी का भाई किसी की जान है” या चित्रपटाची वाट त्याचे चाहते उत्सुकतेने पाहत आहेत. सलमान खान संदर्भातील छोट्या छोट्या गोष्टी देखील माध्यमांमध्ये टिपल्या जातात.
त्यांची दखल घेतली जाते म्हणूनच सलमान खानचा नवीन चित्रपट याबद्दल अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे जेव्हा सलमान खान त्याचे जुने फोटो सोशल मीडियावर अपलोड करतो तेव्हा ते फोटो खूपच व्हायरल होत असतात.
असाच एक फोटो गेले एक दोन दिवसापासून वायरल झालेला आहे. या फोटोमध्ये सलमान खानने आपल्या कंबरवर एका मुलाला घेतले आहे आणि हा फोटो स्वतः सलमान खानने ट्विटर पोस्ट केलेला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर सलमानने त्याखाली कॅप्शन देखील लिहिलेले आहे ते असे
या फोटोमध्ये असलेला मुलगा ओळखा… हा फोटो मध्ये असलेला मुलगा लवकरच सुपरस्टार बनणार आहे! हा फोटो मधील मुलगा माझ्या एका अभिनेत्रीला म्हणजेच सोनाक्षी ला डे’ट करत आहे. असे म्हटले जाते .
हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून जहीर इकबाल आहे. परंतु याबद्दल अजून कोणतेही स्पष्टता केली झाली नाहीये. सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेक लोकांनी इकबाल असे कमेंट देखील केलेले आहेत.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जहीर इकबाल एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांनी आतापर्यंत चित्रपट नोटबुक मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मन जिंकले होते. जहीर अकबल ने सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी सोबत ड’बल ए’क्सए’ल मध्ये देखील काम केले आहे.
सलमान खानने केलेल्या या पोस्ट बद्दल सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळी शंकर निर्माण झाली आहे. आता सलमान खानने हा फोटो का पोस्ट केला आहे याचे कारण लवकरच सलमान खान स्पष्ट करेल अशी आशा देखील माध्यमातुन व्यक्त केली जात आहेत.
Being Launched Tomorrow … KAL dekhte hai yeh ladka AAJ kaise dikhta hai … pic.twitter.com/2VpmWvD9J8
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 30, 2018