हिंदी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेता सलमान खान आणि अभिनेता अरबाज खानचा भाऊ अरबाज खान दररोज चर्चेचा विषय असतो. प्रसिद्धी अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जिओर्डिया एंड्रियानी ही एक लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आहे. जॉर्जिया एक प्रसिद्ध अभिनेत्री देखिल आहे. जाॅर्जिया तिच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
जाॅर्जिया दररोज तिच्या फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच, जाॅर्जिया अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. अभिनेत्री जॉर्जिया एक मॉडेल आहे. पण सोशल मीडियावर तिला लोक अरबाजची गर्लफ्रेंड म्हणून ओळखता. जाॅर्जिया कधी तिच्या स्टाईलमुळे तर कधी अरबाज खान आणि तिच्या रिलेशनशिप मुळे चर्चेत येते. जाॅर्जियाला नवनवीन लूक करणे तसेच स्टाईल करणे प्रचंड आवडते.
जाॅर्जियाने आता नुकतेच एक नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये जॉर्जिया जबरदस्त पोज देताना दिसत आहे. या फोटोशूटमध्ये जॉर्जियाची बो’ल्ड स्टाईल पाहायला मिळत आहे. तिच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जाॅर्जियाचा हा बो’ल्ड लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिनेत्री जॉर्जिया अशा सुंदरींपैकी एक आहे जिची बो’ल्ड शैली नेहमीच चर्चेत असते. दररोज जाॅर्जिया स्वतःचे फोटो शेअर करत असते ज्यामुळे तिचे चाहते वेडे होतात. आता नुकतेच तिने बो’ल्ड फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. जॉर्जियाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती एम्ब्रॉयडरी केलेल्या पोशाखात दिसत आहे. या ड्रेसच्या डीप कट नेकलाइनमुळे ती खूप बो’ल्ड आणि ग्लॅमरस दिसत असुन यामुळेच चाहत्यांची नजर तिच्या फोटोंवरून हटेनाशी झाली आहे.
अभिनेत्री जाॅर्जिया हा ड्रेस ASRA या फॅशन ब्रँडमधून घेतला आहे. जाॅर्जिययाने घातलेल्या क्रॉप टॉपवर मॅचिंग थ्रेड्सने एम्ब्रॉयडरी केली आहे. तिच्या पोशाखाचे वैशिष्ट्य म्हणजे मण्यांनी सजवलेले होते. यासोबतच जॉर्जियाच्या मिनी स्कर्टवरही हेवी एम्ब्रॉयडरी दिसत आहे. या लूकमध्ये जॉर्जिया खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडिया यूजर्स तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी तिने लाल लिपस्टिक लावली आहे. तसेच तिने केस कुरवाळले आहे. सोशल मीडिया यूजर्स तिच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. यासोबतच जॉर्जियाच्या मिनी स्कर्टवरही हेवी एम्ब्रॉयडरी दिसत आहे. या लूकमध्ये जॉर्जिया खूपच सुंदर दिसत आहे.
एका यूजरने लिहिले की, जॉर्जिया सुंदर आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिले , जाॅर्जिया मलायका पेक्षा अधिक आश्चर्यकारक दिसते. आम्ही तुम्हाला सांगतो की जॉर्जिया आणि मलायका यांची तुलना अनेकदा अनेक प्रसंगी केली जाते. काहींना जॉर्जियाची स्टाईल आवडते, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की मलायकाचे स्वतःचे आकर्षण आहे.
विशेष म्हणजे जॉर्जिया ३२ वर्षांची आहे. ती तिच्यापेक्षा २२ वर्षांनी मोठा अभिनेता अरबाजला डेट करत आहे. जॉर्जिया अनेकदा अरबाजसोबत पोज देताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी अरबाजने जॉर्जियाचा शानदार वाढदिवस साजरा केला होता. त्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आता चाहते जॉर्जिया आणि अरबाजच्या लग्नाची वाट पाहत आहेत.
View this post on Instagram