सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. परंतु,मनोरंजन विश्वाततील फिटनेस क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा होय. मलायकाची गणना स्टायलिश अभिनेत्रींमध्ये केली जाते. मलायका अरोरा सौंदर्याच्या बाबतीत वयाच्या ४८ च्या वर्षीही अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते. बॉलिवूड अभिनेत्री मलयाका अरोरा बो’ल्ड आणि हॉ’टनेसच्या सर्व सीमा पार करून पोझ देताना दिसत.
अभिनेत्री मलायका अरोरा ही अर्जुन आणि तिच्या रिलेशनशीपमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. तसेच अभिनेत्री मलायका सोशल मीडियावरही सतत अक्टिव्ह असते. ती स्वत:चे आणि बॉयफ्रेंड अर्जुनसोबतचे फोटो तिच्या अधिकृत अकांऊटवरून सोशल मीडियावर शेअर करत असते. मलायकाच्या फोटोंवर चाहतेही भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत असतात.
मलायकचे हॉ’ट फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत असतात. बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराच्या सौंदर्याला तोड नाही, असे म्हटले जाते. कारण मलायकाचा हाॅ’ट लूक चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. तिच्या फिटनेसची चर्चा नेहमीच असते. तर तिने अभिनयाच्या आणि फिटनेसच्या जोरावर चाहत्यांच्या ह्रदयात स्वतःची एक विशेष जागा निर्माण केले आहे.
नुकतेच अभिनेत्री मलायकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या फोटोंमध्ये तिने असा आउटफिट घातला आहे, ज्यामुळे यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. मलायका अरोरा पिवळ्या रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये कहर करताना दिसत आहे. तसेच, रिव्हिलिंग कपडे परिधान केल्यामुळे मलायकाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत मलायका तिची फॅशन कॅरी करत असते.
अभिनेत्री मलायका अरोराने प्रसिद्ध अभिनेता अरबाज खानसोबत विवाह बं’धनात अडकली.परंतु, त्याचे नाते फार काळ टिकले नाही. २०१७ मध्ये मलायका आणि अरबाज खानचा घटस्फोट झाला. मात्र, अभिनेत्री मलायका २०१६ पासून वेगळी रहायला लागली होती. या दोघांना एक मुलगा असुन त्याचे नाव अरहान खान आहे. ज्याची कस्टडी अभिनेत्री मलायकाला मिळाली आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा विषयी बोलायचं झालं तर, मलायका अरोरा सध्या चित्रपट सृष्टीपासून दूर राहते. तर मलायका चित्रपटांऐवची रियालिटी टीव्ही शोज जज करताना दिसते. तसेच मलायका अनेकदा ती वर्कआउट आणि योगा क्लासेसमधील व्हिडिओ किंवा फोटोमुळे चर्चेत असते. बाॅलिवूड इंडस्ट्रीतील मलायका अशीच एक कलाकार आहे जी आजही आपल्या सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्री दिशा पटानीला देखील टक्कर देते.
मलायकाने तिच्या स्टाईलने आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या मलायका आणि अर्जुन लवकरच विवाह बं’धनात अडकणार का? अशी चर्चा सुरू आहे. अलीकडेच मलायकाने तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. जो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत होता.