अगदी सामान्य कुटुंबातील मुल किंवा मुली आपली स्वप्न साकार करण्यासाठी खेड्या गावातून मुंबईसारख्या शहरात येतात. आपण बघतो तिक सोपं अजिबात नसत बाॅलिवूड इंडस्ट्रीत नाव कमावने. त्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्याव लागत. यात यश मिळालेच असं तर अजिबात नसतं. अनेकदा जेव्हा एखादी अभिनेत्री बाॅलिवूड इंडस्ट्रीत पाऊल टाकते तेव्हा तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. चित्रपटसृष्टीत अशा अनेक कथा आहेत. अनेक प्रसिद्ध हिरोइन्सनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. चला तर मग जाणून घेऊया या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत तरी कोण?
कंगना राणौत:- बाॅलिवूडची पंगा क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच कंगना राणौत होय. कंगनाची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती नेहमीच तिच्या मतांबद्दल स्पष्टपणे बोलते. एकदा अभिनेत्री कंगना राणौतने सांगितले की, तिला स्वतःही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे.
तनु वेड्स मनू या हिंदी चित्रपटाच्या ऑडिशननंतर झालेल्या बैठकीत तिला भूमिकेच्या बदल्यात शारीरिक संबं’ध ठेवण्याची ऑफर देण्यात आली होती. ही ऑडिशन युनिट सदस्याने घेतली होती. कंगनाच्या मते, इंडस्ट्रीतील अभिनेत्रीने सेटवर पत्नीसारखे वागणे अपेक्षित आहे.
सनी लिओनी:- बॉलिवूड क्षेत्रातील बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी आणि माजी पॉ’र्न स्टार सनी लिओनी सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. अभिनेत्री सनी इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक, ट्विटर असो या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सनीचे हाॅ’ट फोटो पाहून चाहतेही तिच्या फोटोंची स्तूती करतात.
सनी लिओन बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अड’ल्ट चित्रपटांमध्ये काम करायची. मात्र बॉलीवूडमध्ये एंट्री केल्यानंतर तिने ही नोकरी सोडली. मात्र, काही कमी विचारांच्या लोकांनी तिला चित्रपटाच्या बदल्यात शारीरिक संबं’ध ठेवण्याची ऑफर दिली. मात्र अभिनेत्रीने तसे करण्यास नकार दिला.
सुरवीन चावला:- सुरवीन चावलाने २०१५ साली व्यावसायिक अक्षय ठक्करसोबत इटलीत विवाह बं’धनात अडकली. अभिनेत्री सुरवीनने तब्बल दोन वर्षे लग्न केल्याच्या बातमी सर्वांपासून लपवून ठेवले होते. २०१७ साली तिने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून लग्नाचा खुलासा स्वतः अभिनेत्री सुरवीनने केला होता. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ईवा ठेवले आहे.
अभिनेत्री सुरवीन चावलाने दा’वा केला होता की, तिला दक्षिण चित्रपटसृष्टीत का’स्टिंग काउ’चचा सामना करावा लागला होता. एका चित्रपट निर्मात्याने सांगितले होते की, शूट सुरू होण्यापूर्वी त्याला तिला अधिक चांगले जाणून घ्यायचे आहे. खरं तर, त्याला त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाबद्दल चांगले जाणून घ्यायचे होते.
ममता कुलकर्णी:-चायना गेट या चित्रपटासाठी दिग्दर्शक राज कुमार संतोषी यांनी आपल्याला शारीरिक संबं’ध ठेवण्याची ऑफर दिल्याचा दावा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध ममता कुलकर्णीने केला होता. मात्र, तिने ही ऑफर धुडकावून लावल्याने दिग्दर्शकाने चित्रपटातील तिची भूमिका कमी केली. हा अभिनेत्रीचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर तिचे नाव ड्र’ग्ज प्रकरणाशी जोडले गेले.
ईशा गुप्ता:-बॉलिवूडची हॉ’ट बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध ईशा गुप्ताही दोनदा का’स्टिंग का’उचची शि’कार झाली आहे. मात्र, बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध ईशा गुप्ताने अशा ऑफर्स नाकारल्या. मग अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध ईशा गुप्ता आई-वडिलांना आऊटडोअर शूटवर घेऊन जायची. से’क्सची ऑफर नाकारल्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध ईशा गुप्ताला अनेक चित्रपट गमवावे लागले.
पायल रोहतगी:- बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगीने दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्यावर का’स्टिंग का’उचचा आरो’प केला होता. त्यानुसार तिला शांघाय या चित्रपटात भूमिकेची ऑफर आली होती. पण त्यानंतर एके दिवशी दिबाकर बॅनर्जी त्यांच्या घरी आले आणि त्यांनी अभिनेत्रीला तिचा टॉप काढण्यास सांगितले. अभिनेत्रीने नकार दिल्यावर तिने पायलला चित्रपटातून काढून टाकले.