अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांना बॉलिवूडमधील सिक्रेट कपल म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणेक काहीही सांगितले नाही. मात्र, आज हे दोघेजण बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील कपल झाले आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.
लग्नानंतर लवकरच प्रत्येक मुलीला एकच प्रश्न विचारला जातो की, ती आई कधी होणार आहे. हे केवळ सामान्य मुलींसोबतच नाही तर बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही घडले आहे. लग्नानंतर तिच्या गरोदरपणाच्या अफवाही उडू लागली आहे. कतरिना कैफसोबतही असेच काहीसे घडले आहे.
नुकतेच राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा या आलिशान हॉटेलमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्या दोघांच्या लग्नाला काही महिने उलटून गेले आहेत. दरम्यान, कटरिना कैफ आई होणार? हा प्रश्न सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. या बातमीने त्याचे चाहते खूप खूश आहेत.
मात्र, आता विकी कौशलनेही या बातम्यांचे सत्य सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया खरच कटरिना आई होणार का? कतरिनाच्या प्रेग्नेंसीची बातमी मीडियात आली जेव्हा ती अलीकडेच मुंबई विमानतळावर सैल कपड्यांमध्ये दिसली. तिचा हा लूक पाहून लोक तिच्या प्रेग्नेंसीचा अंदाज लावू लागले. यानंतर ही अभिनेत्री 2 महिन्यांची प्रेग्नंट असल्याची बातमी आली.
कटरिना कैफ आणि विकी कौशल्य आई-वडिल होणार का?या प्रश्नाचे उत्तर देत विकी म्हणाला की, विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे आणि एवढेच नाही तर स्वतः विकी कौशलनेच नाही तर कतरिना कैफनेही आई होण्याचा विचार केलेला नाही.
साधेपणाने बोलायचे झाल्यास, विकी कौशल आणि कतरिना दोघेही अद्याप पालक बनण्यास तयार नाहीत. यामुळेच कतरिना कैफ आणि विकी कौशलची इच्छा असूनही आई बनण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही.
दरम्यान, कटरिना कैफ विषयी बोलायचं झालं, तर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीचे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवरच यशस्वी झाले नाहीत तर तिने प्रेक्षकांच्या हृदयावरही राज्य केले. आज तिचे फॅन फॉलोइंग जगभरात आहे. सध्या कतरिना ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
View this post on Instagram