अक्षय कुमारची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना यापुढे चित्रपटाच्या पडद्यावर दिसणार नाही, परंतु एक निर्माता म्हणून ती चित्रपट विश्वात सक्रिय आहे. यासोबतच ती लेखक आणि स्तंभलेखकही आहेत. तिने लिहिलेले ‘मिसेस फनीबोन्स’ हे पुस्तक सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक आहे. त्याच वेळी, ती आता एक कोर्स करण्यासाठी लंडनला रवाना झाली आहे. दरम्यान,आता अभिनेत्री ट्विंकल खन्ना चर्चेचा विषय ठरली आहे.
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध जोडपे आहेत. दोघेही गेल्या २१ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. ट्विंकल आणि अक्षयला दोन मुलंही आहेत, पण ट्विंकलने अक्षयशी लग्न करण्यासाठी कसून चौकशी केली आणि त्यानंतरच अक्षय कुमारशी विवाह बं’धनात अडकली. याचा खुलासा स्वतः ट्विंकलने अनेकदा केला आहे. होय, अक्षयशी लग्न करण्यापूर्वी ट्विंकलने अभिनेत्याची अनुवांशिक यादी तयार केली होती.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि तिचा पती अक्षय कुमार देशातील सर्वात मोठा वा’दग्र’स्त शो ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये पोहोचला होता. यादरम्यान करण जोहरने अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना अनेक प्रश्न विचारले. अक्षय कुमारच्या सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे अभिनेत्री त्र’स्त झाली आहे. लोकांचे म्हणणे आहे की म्हणूनच अभिनेत्री अशी काही उत्तरे देत आहे जी खरोखरच निर्लज्ज आहे.
करण जोहरने त्याच्या शोमध्ये अक्षय कुमारला त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल काही प्रश्न विचारले, ज्यावर त्याने उत्तर दिले की, तो आणि त्याची पत्नी एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. शोच्या मध्यभागी अक्षय कुमारला विचारण्यात आले की तो त्याची पत्नी ट्विंकल खन्नाला कसा सपोर्ट करतो. यावर उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला, “मी तिला काहीही न बोलता पाठिंबा देतो. ती जेव्हा काही लिहिते तेव्हा मी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो.”
स्टार वर्ल्ड इंडियावर प्रसारित होणारा काॅफी विथ करण हा कार्यक्रम प्रत्येक घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाचे होस्ट प्रसिद्ध करण जोहर आहेत. सध्या या कार्यक्रमाचे सातवे पर्व सुरू असून सहा पर्व पुर्ण झाले आहेत. या कार्यक्रमाचे अनेकदा मोठमोठ्या स्टार लोकांनीं हजेरी लावली आहे. दरम्यान, करण जोहरच्या या कार्यक्रमात हजेरी लावणारे सेलिब्रिटी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
जेव्हा निर्माते करण जोहरने प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्नाला विचारले की, अभिनेता अक्षय कुमारमध्ये असे असे काय आहे जे इतर खान कलाकारांमध्ये नाही. या प्रश्नाचे उत्तर उत्तर देताना अभिनेत्री ट्विंकल खन्ना म्हणाली आहे की, “काही एक्स्ट्रा इंच”. हे ऐकून करण जोहरला देखील धक्काच बसला होता. तसेच अक्षय कुमार ही डोके टेकवून खूप लाजलेला दिसला. तर आपली लाज लपवून तो चहा पिताना दिसला. यावर स्पष्टीकरण देताना ट्विंकल खन्ना असे म्हणाली होती की, ती पायाच्या आकाराबद्दल बोलत होती.
दरम्यान, अभिनेत्री ट्विंकल खन्ना विषयी बोलायचं झालं, तर ट्विंकल खन्नाने ९० च्या दशकात बरसात या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तर तिने शेवटचा चित्रपट लव के लिए कुछ भी करेगा हा होता. २०२२ मध्ये आतापर्यंत अक्षय कुमार ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षा बं’धन’ या तीन चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याचे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले असले तरी. त्याचबरोबर तो आता आगामी ‘राम सेतू’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.
View this post on Instagram