जेव्हा चालत्या ट्रेन मध्ये परिणितिच्या सोबत फिजिकल झाला ‘अर्जुन कपूर’, विडियो लीक झाल्यानंतर झाला कां’ड ..

Entertenment

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. परिणीती नेहमी चाहत्यांना तिच्याबाबतचे नवनवीन अपडेट देत असते.बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये परिणीतीची गणना होते.

प्रियांका चोप्राची बहीण परिणीती चोप्राने तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तसेच अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत तिने चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परिणीती चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती दररोज तिच्या चाहत्यांसोबत काही उत्तम पोस्ट शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. अलीकडे तिचे काही फोटो खूप व्हायरल होत आहेत. सध्या चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे परिणीती चोप्रा. परिणीती कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेत असते.

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे, पण आज आपण अर्जुन आणि मलायका नव्हे तर अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्याबद्दल बोलणार आहोत. आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. अर्जुन कपूरने परिणीती चोप्रासोबत इशकजादे या चित्रपटात काम केले होते.

अर्जुन आणि परिणीती या दोघांचा मुख्य भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट होता, जो सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील त्यांच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंत केले होते. खरे तर या चित्रपटात अर्जुन आणि परिणीती यांच्यात असे इंटिमेट सीन चित्रित करण्यात आले होते, ज्यामुळे चाहते थक्क झाले होते. परिणीती ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी पडद्यावर इंटिमेट सीन करण्यापासून कधीही स्वतः ला थांबवत नाही.

परिणीतीने ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात परिणीती साईड रोलमध्ये दिसली होती. तर इशकजादे तिचा दुसऱ्या चित्रपटात होता. या चित्रपटात ती अर्जुन कपूरसोबत मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या गाण्यापासून ते कथेपर्यंत सर्व काही उत्कृष्ट होते, परंतु या चित्रपटात परिणीतीने केलेल्या बोल्ड सीन्सने सर्वांचीच लाइमलाइट मिळवली.

या चित्रपटात परिणीतीने पूर्ण कि’सिंग सीन देऊन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील सर्वात चर्चेत असलेला सीन होता ज्यामध्ये अर्जुन आणि परिणीतीने ट्रेनमध्ये इं’टिमेट सीन केले होते. दरम्यान, चित्रपटाच्या कथेनुसार, अर्जुन आणि परिणीतीने चालू ट्रेनमध्ये शा’रीरिक संबं’धांची दृश्ये चित्रित केली होती. चित्रपटातील हा सीन प्रेक्षकांना खूप आवडला. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या दृश्यादरम्यान चित्रपटगृहांमध्ये शिट्ट्या वाजल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *