बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वाढदिवस आत्ताच काही महिन्यापूर्वी झाला आहे, आज आम्ही तुम्हाला असे सांगणार आहोत की, अभिनेत्री दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी कोपनहेगनमध्ये झाला होता. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनी आपल्या आयुष्याची सुरुवात दक्षिण भारतातील चित्रपटांपासून केली, ज्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणला कन्नड चित्रपटाची ऑफर आली होती.
हा कन्नड चित्रपट २००६ मध्ये आला होता. यानंतर, अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलिवूड चा बादशहा सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानसोबत २००७ मध्ये ओम शांती ओमचे चित्रीकरण करून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली लायक असल्याचे दाखवून दिले. हा चित्रपट भारत आणि परदेशात या वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला. चित्रपटातील तिची भूमिका शांतीप्रिया, १९७० च्या दशकातील सुपरस्टार आणि नंतर सँडीच्या भूमिकेत होती—एक तरुण स्त्री जी हुबेहुब शांतीप्रियासारखी दिसते.
तिच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला, नायिकेला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार तसेच तिचे पहिले फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले. इंडिया एफएमचे तरण आदर्श यांनी लिहिले की, “दीपिकाकडे सर्व काही आहे जे एका महान नायिकेकडे असले पाहिजे – व्यक्तिमत्त्व, रंग आणि हो, तिच्याकडे प्रतिभा आणि योग्यता देखील आहे.
ती शाहरुखसारखीच उभी आहे आणि हे सर्व साध्य करणे हे काही लहान पराक्रम नाही. यश. ते ताज्या हवेच्या श्वासासारखे आहेत.” पदुकोणने २०१० मध्ये सिद्धार्थ आनंदच्या बचना ए हसीनोमध्ये रणबीर कपूरसोबत आणि अक्षय कुमारसोबत निखिल अडवाणीच्या चांदनी चौक टू चायनामध्ये काम केले. नोव्हेंबरमध्ये रोहित धवन निर्मित ‘देसी बॉईज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यात जॉन, अक्षय यांचा सहकलाकार होता.
२०१३ हे दीपिकासाठी सर्वात भाग्यवान वर्ष होते, ‘ए जवानी है दिवानी’, ‘राम लीला’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. २०१५ मध्ये बाजीराव मस्तानी आणि तमाशा सारखे चित्रपट केले. २०१७ मधला पद्मावत चित्रपट. तो खूप वा’दाच्या भोवऱ्यात सापडला होता आणि नंतर २०१८ मध्ये रिलीज झाला होता. जो हिट झाला होता. सध्या छपाकेमध्ये काम करत आहे.
आजच्या काळात अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलीवूड इंडस्ट्रीला बॅक टू बॅक चित्रपट दिले आहेत, यातील बहुतांश चित्रपट सुपर डुपर हिट ठरले आहेत. सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोणचे लग्न झाले आहे आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत तिचे आयुष्य आनंदाने व्यतीत करत आहे, पण आज अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल.
एकेकाळी अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूड चा सुप्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण काही काळानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणबीर कपुरचे ब्रेकअप झाले. जोपर्यंत अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणबीर कपूरसोबत होती, तोपर्यंत अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत विचित्र घटना घडत होत्या. एकदा अभिनेता रणबीर कपूरच्या वडिलांनी दीपिका पदुकोण ला खूप काही सांगितले होते.
संपूर्ण कथेवर जाण्यापूर्वी, आज आम्ही तुम्हाला असे सांगणार आहोत की बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या एका चित्रपटासाठी १५ ते १६ कोटी रुपये घेते. इतकंच नाही तर अभिनेत्री दीपिका पदुकोण जेव्हा जाहिरात करते. तेव्हा त्यातून अभिनेत्री दीपिका पदुकोण मोठी कमाईही करते. अभिनेत्री दीपिका पदुकोण फक्त एका ब्रँडमधून आठ कोटी रुपये घेते. आपल्याला माहिती आहेच की, बॉलिवूड इंडस्ट्रीचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर स्वतःचा शो चालवतो.
कॉफी विथ करण हा शो खूप प्रसिद्ध आहे. कॉफी विथ करण असे त्याचे नाव आहे. या शोमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणला बोलावण्यात आले. तेव्हा तिने अभिनेता रणबीर कपूरबाबत मोठे खुलासे केले. शोमध्ये दिगदर्शक करण जोहरने अभिनेत्री दीपिका पदुकोणला असे विचारले आहे की, तुला अभिनेता रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून काय द्यायचे आहे? त्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोणने सांगितले आहे की, तिला अभिनेता रणबीर कपूरला कं’डोम द्यायचा आहे.
कारण अभिनेत्री दीपिका पदुकोणला त्याची नितांत गरज आहे. हे प्रकरण अभिनेता ऋषी कपूर यांच्यापर्यंत पोहोचले होते. यावर ऋषी कपूर संतापले आणि म्हणाले की, अभिनेत्री दीपिका पदुकोणने फक्त तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे. इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. यावर अभिनेता रणबीर कपूरने दीपिकाचे समर्थन करत म्हटले की, भारताला सुरक्षित से’क्सची गरज आहे आणि प्रत्येकाने त्याचा वापर केला पाहिजे.