बॉलीवूडमध्ये अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर भारतीयाच नाही तर परदेशी प्रेक्षकांच्या देखील मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. तसेच काही अभिनेत्रींनी आपल्या जीवनाचा साथीदार प्रदेशातील निवडले आहेत. त्यांच्याशी लग्नही केले आहे. प्रियांका चोप्रापासून प्रिती झिंटापर्यंत इंडस्ट्रीत अनेक टॉप अभिनेत्री आहेत, ज्यांनी परदेशी मुलांशी विवाह केला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा प्रसार केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर हाॅलिवूडमध्ये देखील केला आहे. तसेच प्रसिद्ध मिळवली आहे. त्यामुळे त्यांचे परदेशातही चांगले फॅन फॉलोइंग आहेत. एवढेच नाही तर या कलाकारांनी परदेशीतील मुलांसोबत लग्नही केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राने परदेशी मुलाशी लग्न केलं आहे. प्रियांका चोप्रा ही २०२२ सालची ग्लोबल स्टार आहे.
पण तिचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास खूप संघर्षपूर्ण आहे. प्रियांका चोप्राला सुरुवातीच्या काळात अनेक वाईट घटनांचा सामना करावा लागला. अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनीही प्रियांका चोप्राला अतिशय वाईट वागणूक दिली. यानंतर प्रियंका चोप्राने अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मिस युनिव्हर्स लारा दत्ताही मुख्य भूमिकेत दिसली होती.
अलीकडेच निर्माते सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तो प्रियंका चोप्राला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने तिला सांगितले की तिच्यामध्ये काही त्रुटी आहेत, ज्या ती दूर करेल. प्रियांकाला निर्दोष शैलीसाठी देखील ओळखले जाते. प्रियांका चोप्राने आपल्या बो’ल्ड स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. अनेकदा लोक तिची स्तुती करता. करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो प्रचंड प्रसिद्धी आहे.
तसेच तो प्रश्नोत्तरांमुळे नेहमीच चर्चेत असतो. करण जोहरच्या शोमध्ये प्रियांका चोप्रा आली होती. त्यामुळे त्याने प्रियांका चोप्राला अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले. करण जोहरने अभिनेत्री प्रियंका चोप्राला विचारले की, तुला अमेरिकन फॅन्स जास्त आवडतात की भारतीय फॅन्स आवडतात. तसेच अमेरिकनांनी प्रपोज केले आणि भारतीयांनी प्रपोज केले तर काय फरक पडतो, असा सवालही त्यांनी केला.
प्रियांका चोप्रा म्हणाली की, भारतातील लोक खूपच वेगळ्या विचारांचे आहेत तसेच ते लोक खूप विचारपूर्वक प्रपोज करतात. तर अमेरिकन अगदी सरळ आहेत. ते फारसा विचार करत नाही. याशिवाय करण जोहरने अभिनेत्री प्रियंका चोप्राला विचारले की, तू कधी फोन से’क्स केला आहेस का? यावर बोलताना प्रियांका चोप्रा म्हणाली, हो, मी हे केले आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मनोरंजन विश्वातील चांगलीच खळबळ उडाली. प्रियंकाने अगदी रोखठोक उत्तर दिले.
त्यामुळे सध्या प्रियांकांला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्री प्रियांका आणि प्रसिद्ध गायक निक २०१८ मध्ये विवाह बं’धनात अडकले. लग्नानंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये या दोघांनी त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन ठेवल होतं. त्यानंतर प्रियांका लॉस ऐंजलिसमध्ये राहायला गेली होती. प्रियांका आणि निक २०२२ मध्ये सरोगसी तंत्रज्ञानाद्वारे एका मुलीचे पालक झाले आहेत. सध्या प्रियांका तिच्या मुलींसोबत टाइम घालवताना दिसत आहे.