बिना मेकअपच्या ओळखूही नाही येत ह्या सुपर स्टार्सच्या पत्नी , ट्विंकल खन्ना आत्ता दिसत आहे अशी …

Entertenment

कोणत्याही मुलीला आपले सौंदर्य सुंदर दिसावे असे वाटते . प्रत्येक मुलींची इच्छा आहे की तिने सर्वात सुंदर आणि उज्जळ दिसावं. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत . ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी विविध उपचार केले आहेत. त्याचबरोबर काही अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी खूप मेकअप करतात.

त्यांच्या चेहऱ्यावर अनेक पीपल्स आणि डाग आहेत.त्यांना लपविण्यासाठी त्यांना मेकअपची आवश्यकता आहे. जर तुम्हाला या अभिनेत्री बिनामेकअपच्या दिसल्या तर त्यांना ओळखणे कठीण जाईल. आपण बॉलिवूड च्या अभिनेत्री मेकअप आणि बिनामेकअपशिवाय कसे दिसतात ?

ते बघु या. पण आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या काही सुप्रसिद्ध स्टार्सच्या बायकोची ओळख करून देणार आहोत. सुपरस्टार्सच्या या बायका मेकअप केल्यावर खूपच सुंदर दिसतात, परंतु जेव्हा आपण त्यांना बिनामेकअपशिवाय पाहतो .तेव्हा आपण त्यांना ओळखू शकणार नाहीत.

गौरी खान :-  गौरी खान हे बॉलिवूडच्या किंग खान म्हणजेच आपले आवडते अभिनेते शाहरुख खान. त्यांची बायको गौरी खान इंडस्ट्रीपासून दूर आहे, गौरी खान तिच्या फॅशन से-न्ससाठी ओळखली जाते.

आपण बर्‍याचदा तिला स्टायलिश लूकमध्ये बघितले असेल . परंतु आमच्या माहिती नुसार, जेव्हा त्यांना आपण बिनामेकअपशिवाय बघितल्यावर, आपण त्यांना लवकर ओळखणार नाही. वयानुसार गौरीचे सौंदर्यही कमी झाले आहे .आणि ती आता बिनामेकअपशिवाय असे दिसत आहे.

मान्यता दत्त :-  मान्यता दत्त संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. मान्यता दत्त संजय दत्तपेक्षा वयाने खूपच लहान आहे. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. आणि येत्या काही दिवसांत च तिचा हॉ ट आणि ग्लॅ-म-रस फोटो शेअर करत आहे. पण हा सर्व फक्त मेकअप चा देखावा आहे. जर आपण बिनामेकअपचे पाहिले तर त्यांना ओळखणे कठीण जाईल.

किरण राव :-  बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव आहे. किरण फॅशन आणि ग्लॅमरपासून दूर असली तरी ती बर्‍याचदा मेकअप करते. बर्‍याच वेळा तिला बिनामेकअपशिवाय पाहिले गेले आहे. जर आपण किरणला मेक-अप न करता पाहिले, तर आपण नक्की च तिला ओळखणार नाही .

सुनीता आहुजा :-  कॉमेडी नंबर 1 ची अँक्टर गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा आहे. सुनीता मेकअपमध्ये सुंदर दिसते. जरी सुनीता दिसायला सुंदर असली तरी तिचा वयावर परिणाम न करता तिचा चेहरा देखील स्पष्ट दिसत आहे. सुनिता मेकअपमध्ये चांगली दिसते यात काही शंका नाही, परंतु जर आपण तिला बिनामेकअपशिवाय पाहिले, तर आपल्याला–आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

ट्विंकल खन्ना :-  ट्विंकल खन्ना ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र अक्षयकुमारशी लग्न केल्या नंतर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडपासून दूर आहे. ट्विंकल खन्ना तिच्या काळातील खूप सुंदर अभिनेत्री होती. पण आता वयाच्या 45 व्या वर्षी त्याच्या चेहर्‍यावरील सुरकुत्या स्पष्टपणे दिसत आहेत. ट्विंकल खन्ना बरीच ग्लॅ-म-रस दिसते, पण मेकअप न करता ट्विंकल च्या सौंदर्यात थोडा बदल दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *