सैफ अली खान नेहमीच खूप नवनवीन विषयामुळे चर्चेत येत असतो. कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर कधी त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल चर्चेत येण्याचा विषय असतो. सैफ अली खानने 1991 मध्ये अभिनेत्री अमृता सिंगशी पहिले लग्न केले. सैफ आणि अमृता या दोघांनीही घरच्यांच्या इच्छेवि-रुद्ध हे लग्न केले होते.
त्यांनतर त्यांच्या आयुष्यात एका परदेशी अभिनेत्रीचा प्रवेश केला होता. अमृता सिंगपासून घ-टस्फो-ट घेतल्यानंतर सैफ अली खानची इटालियन मॉडेल रोजा कॅटालानोसोबतची जवळीक जास्त वाढली होती. रिपोर्ट्सनुसार से समजले आहे की, सैफ आणि रोजा यांची पहिली भेट केनियामध्ये झाली होती.
यानंतर या दोघांमधील भेटी सतत हाऊ लागली आणि ते त्या नात्यात अजून पुढे जाऊ लागले आणि रोजा कॅटालानो सैफच्या मागे भारतात आली. मात्र, सैफ आणि रोजा कॅटालानोचे नाते फार काळ टिकले नाही आणि अवघ्या दोन वर्षांनी त्यांचे ब्रे-कअप करून टाकले. ही मॉडेल बनणार आहे सैफ अली खानच्या घरची सून नाही , करीना पण तिच्या सौंदर्यासमोर अपयशी ठरली आहे.
मात्र, या दोघांचे ब्रे-कअप का झाले, हे स्वत: रोजाने एका मुलाखतीत असे सांगितले होते. रोजा कॅटालानोने असे सांगितले आहे की, भारतात आल्यानंतर मला कळले की, सैफ घ-टस्फो-टित आहे आणि त्याला दोन मुलेही आहेत. इतकंच नाही तर सैफच्या मूड स्विंगच्या समस्येने रोजाही हैराण झाली होती. आणि तिला समजले की, तिला सैफने धोखा दिला आहे दुःखी होऊन तिने त्याच्यासोबत ब्रे-कअप करून टाकले.
काही सूत्रांचे असेही मत आहे की, सैफने रोजाला कोणतीही आर्थिक मदत केली नाही. या सर्व कारणांमुळे रोजा आणि सैफच्या नात्यात दुरावा आला आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहे. बरं, तुम्हा सर्वांना माहित असेलच की, सध्या सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खान आहे, जिच्याशी त्याने 2012 मध्ये लग्न केले होते. आणि आता करीना कपूर आणि सैफ अली खान यांना देखील 2 मुले आहेत.